एक्स्प्लोर
Thane Private Hospital | ठाण्यात 4 खासगी रुग्णालयांत गरीब,गरजूंना मोफत उपचार
ठाण्याच्या सफायर, होरायझन प्राईम, वेदांत आणि कौशल्या या ४ खासगी रुग्णालयांमध्ये गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना कोरोनावर मोफत उपचार देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पालक मंत्री एकनाथ शिंदे, ठाण्य़ाचे महापौर नरेश म्हस्के आणि मनपा आयुक्त विजय सिंगल यांनी यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. पंतप्रधान जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांच्या अंतर्गत अशा रुग्णांवर उपचार केले जातील. यामध्ये पिवळे आणि केशरी रेशन कार्ड धारक तसेच मध्यमवर्गीय रुग्णांना मोफत उपचार आणि जेवण देण्याची सोय करण्यात आली आहे. ठाण्यातील खाजगी रुग्णालयांमध्ये लाखोंची बिलं आकारण्याच्या अनेक केसेस समोर आल्या होत्या त्याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
ट्रेडिंग न्यूज
राजकारण
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















