एक्स्प्लोर
Advertisement
Ulhasnagar : उल्हासनगरच्या शासकीय बालसुधारगृहात 14 मुलांना कोरोना संसर्ग ABP Majha
उल्हासनगरच्या शासकीय बालसुधारगृहात 14 मुलांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती मिळतेय. ही सर्व मुलं 10 ते 22 वयोगटातील आहेत. कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या मुलांपैकी 4 मुलं अपंग असल्याची माहिती आहे. सध्या या मुलांनावर उल्हासनगर कॅम्प नंबर चार मधील तहसीलदार कोविड सेंटर मध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत. या सर्व मुलांना कोरोनाची सौम्य लक्षणं असल्याचे कोविड सेंटर च्या डॉक्टर मोनिका जाधव यांनी सांगितलंय.
मुंबई
Nana Patole Speech BKC: आमच्या हिंदू धर्मात लाल रंग हा पवित्र मानला जातो - नाना पटोले
Uddhav Thackeray : मविआच्या मंचावर उद्धव ठाकरेंची एन्ट्री, नाना पटोलेंनी भाषण थांबवलं!
Atal Setu Bridge Story : मुंबईकरांचं आयुष्य बदलणारा एक पूल! अटल सेतूच्या निर्मितीची संपूर्ण कहाणी
ABP Majha Headlines | 6 PM TOP Headlines | 6 PM 06 November 2024 | Headlines Marathi News
ABP Majha Headlines : 03 PM : 3 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
निवडणूक
सोलापूर
मुंबई
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement