एक्स्प्लोर
Advertisement
CNG Price in Mumbai : महागाईचे चटके सोसणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा; सीएनजीच्या दरात मोठी कपात
मुंबई आणि आसपासच्या शहरात आज मध्यरात्री 12 वाजल्यापासून सीएनजीच्या किंमतीत कपात करण्यात येणार आहे. सध्या एक किलो सीएनजीचा भाव ८९ रुपये ५० पैसे आहे. पण आज मध्यरात्री पासून एक किलो सीएनजी अडीच रुपयांनी स्वस्त होणार आहे. एक किलो सीएनजीला आता ८७ रुपयांचा दर द्यावा लागणार आहे. त्यामुळं रिक्षाचालक आणि सीएनजीवर चालणाऱ्या सार्वजनिक आणि खासगी वाहनांना फायदा होणार आहे.
मुंबई
Special Report Mumbai Local : मुंबईकरांच्या पाठी लोकलमधील गर्दीचं शुक्लकाष्ट
महाराष्ट्राच्या राजकारणातली सर्वात मोठी घडामोड, चंद्रकांत पाटील उद्धव ठाकरेंची भेट
मुंबईच्या लाईफ लाईनवर दिवसाल 7 जण दगावतात, हायकोर्टाचे ताशेरे
Mahalaxmi Race Course Special Report : रेसकोर्सवरुन आरोपांची शर्यत, विरोधकांचा हल्लाबोल
महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्कचा मार्ग मोकळा, 120 एकर जागा BMC ला देण्यास मंजुरी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
Blog
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement