CM Eknath Shinde : प्रचाराच्या तोफा थंडावल्या, मुख्यमंत्री शिंदे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर
CM Eknath Shinde at Balasaheb Thackeray Smarak : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रचाराच्या समारोपावेळी बाळासाहेब ठाकरे ( Balasaheb Thackeray ) यांच्या स्मृतीस्थळाचं घेतलं दर्शन,
मुंबईमधील सर्व जागांवर महायुतीचा विजय होणार, शिंदे यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
प्रचार रॅली आणि रोड शो संपला
महायुतीचे कार्यकर्ते इतक्या उन्हात रोड शो मध्ये सहभागी झाले होते
महायुतीचं वादळ मुंबई निर्माण झालेलं आहे
प्रचाराच्या समारोप करताना बाळासाहेब ठाकरे यांचं दर्शन घेतलं
सहाच्या सहा जागा आमच्या विजयी होणार आहेत आणि मोदींचे हात बळकट होतील
मतदार महायुतीच्या पाठीशी आहे, केलेला विकास आणि १० वर्षातलं काम त्यामुळे महायुतीच्या जागा अधिक जागा येतील
मागच्या वेळेसपेक्षा जास्त जागा महायुतीच्या येतील
सर्व महायुतीच्या उमेदवारांना मी शुभेच्छा देतो























