एक्स्प्लोर

CM Eknath Shinde Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदारांसोबत 'वर्षा'वर बैठक, सामंत म्हणतात..

मंडळी, राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या राजकीय उलथापलाथी आणि दोन्ही गटांच्या स्वतंत्र मेळाव्यांनी आजचा दिवस गाजला. आणि त्यानंतर रात्री बैठक झाली ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या अस्वस्थ आमदारांची. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आठ आमदारांच्या राज्य मंत्रिमंडळातल्या एन्ट्रीनं शिंदे आणि त्यांची टीम भलतीच धास्तावली आहे. त्यामुळं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यासाठी नागपुरात न थांबता मुख्यमंत्र्यांनी काल मुंबईत परतण्याचा निर्णय घेतल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी आज आपल्या अस्वस्थ आमदारांसोबत वर्षा बंगल्यावर चर्चा केली. काही आमदारांनी आपली नाराजी एकनाथ शिंदेंसमोर बोलून दाखवल्याचं समजतं. पण या बैठकीनंतर आम्ही कोणीही नाराज नसल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी प्रसिद्धीमाध्यमांना सांगितलं. तसंच आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्त्वाखाली लढवण्यात येतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्याचा हवाला सामंतांनी दिला.

मुंबई व्हिडीओ

Mumbai Rain : मुंबई आणि परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी
Mumbai Rain : मुंबई आणि परिसरात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray Podcast : हीच क्रांतीची वेळ, तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांचा वचपा काढा; राज ठाकरेंची गर्जना, म्हणाले, माझं स्वप्न साकारण्यासाठी...
हीच क्रांतीची वेळ, तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांचा वचपा काढा; राज ठाकरेंची गर्जना, म्हणाले, माझं स्वप्न साकारण्यासाठी...
Mohan Bhagwat: बांग्लादेशातील हिंसा, अत्याचारावर मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'दुबळं असणं हा अपराध, हिंदूंनी...'
बांग्लादेशातील हिंसा, अत्याचारावर मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'दुबळं असणं हा अपराध, हिंदूंनी...'
Rain Update: राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांचा मृत्यू, आर्मी कमांडरांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांचा मृत्यू, आर्मी कमांडरांनी घेतला मोठा निर्णय
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Narayangad Beed : मनोज जरांगेंचा दसरा मेळावा नारायणगडावर; जय्यत तयारी सुरूABP Majha Headlines :  9 AM : 12 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सShivaji Park - Azad Maidan : शिवाजी पार्क आणि आझाद मैदानावर दसरा मेळाव्याची जय्यत तयारीTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 12 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray Podcast : हीच क्रांतीची वेळ, तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांचा वचपा काढा; राज ठाकरेंची गर्जना, म्हणाले, माझं स्वप्न साकारण्यासाठी...
हीच क्रांतीची वेळ, तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांचा वचपा काढा; राज ठाकरेंची गर्जना, म्हणाले, माझं स्वप्न साकारण्यासाठी...
Mohan Bhagwat: बांग्लादेशातील हिंसा, अत्याचारावर मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'दुबळं असणं हा अपराध, हिंदूंनी...'
बांग्लादेशातील हिंसा, अत्याचारावर मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'दुबळं असणं हा अपराध, हिंदूंनी...'
Rain Update: राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
राज्यात पुन्हा परतीच्या पावसाचा अंदाज; जवळपास 20 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांचा मृत्यू, आर्मी कमांडरांनी घेतला मोठा निर्णय
नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये दोन अग्निवीरांचा मृत्यू, आर्मी कमांडरांनी घेतला मोठा निर्णय
Dasara Melava 2024: 900 एकरवर सभा, 500 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद, मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याकडे राज्याचं लक्ष; काय भूमिका घेणार?
900 एकरवर सभा, 500 क्विंटल बुंदीचा महाप्रसाद, मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याकडे राज्याचं लक्ष; काय भूमिका घेणार?
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
गिरीशभाऊ तुम्हाला तिकीट देणार नाही, फडणवीसांचं मोठं वक्तव्य, नवीन उमेदवाराच्या नावाची केली घोषणा
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता मोठी जबाबदारी; महाराष्ट्रातील राजकीय चर्चेला पूर्णविराम
Navneet Rana: नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
नवनीत राणांना पत्र, अत्याचाराची धमकी, 10 कोटींची मागितली खंडणी; पोलिसांत तक्रार दाखल
Embed widget