एक्स्प्लोर
Maharashtra BJP President चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड, मुंबई अध्यक्षपदी लोढा कायम | ABP Majha
भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड झाली आहे. खरंतर भाजपच्या प्रदेशाध्यक्षपसाठी विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांच्या नावांचीही भाजपच्या गोटात चर्चा होती. मात्र पक्ष नेतृत्त्वाने चंद्रकांत पाटील यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवला आहे. शिवाय माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चंद्रकांत पाटील यांच्या नावाला पसंती आहे. दरम्यान मुंबई प्रदेशाध्यक्षपदी मंगलप्रभात लोढा यांची निवड करण्यात आली आहे.
मुंबई

Nitesh Rane | हे कसली तक्रार करतात, यांनी लोकांचे छळ केले; अनिल परब VS नितेश राणे यांच्यात खडाजंगी

Ambadas Danve | तर मी दिलगिरी व्यक्त करतो, परबांच्या व्यक्तव्याचा अनर्थ होतोय, दानवेंचं स्पष्टीकरण

Anil Parab News | समज देण्याचा अधिकार सभापतीना, इतरांना नाही..अनिल परब- राणेंमध्ये खडाजंगी

Vidhan Bhavan Mahayuti Protest | अनिल परब याच्यांविरोधात महायुतीच्या नेत्यांचं पायऱ्यांवर आंदोलन

Adhiveshan Update | अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात काय काय घडलं? अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वसामान्यांचे प्रश्न कधी सुटणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
राजकारण
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement