एक्स्प्लोर
Central Govt On Aarey Car Shed : आरेमध्येच Metro कारशेड करणे योग्य: केंद्र सरकार
कारशेडच्या मुद्यावरन राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्यातील संघर्ष आणि आणखी तीव्र झालाय. कारण कांजूरमार्गच्या जागेवर मेट्रो कारशेड होणं शक्य नाही, त्यामुळे कारशेड आरे कॉलनीतच हलवा अशी सूचना केंद्रानं राज्य सरकारला पत्राद्वारे केलीय. कांजूरमार्गचा भूखंड कायदेशीरदृष्ट्या वादात आहे आणि हे वाद मिटायला बरीच वर्ष लागू शकतात असं केंद्रानं म्हटलंय.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















