एक्स्प्लोर
Advertisement
Anil Deshmukh यांची दिवाळी घरी की तुरुंगातच? जामीन अर्जावर आज सुनावणी
माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनावर आज विशेष सीबीआय न्यायालयात सुनावणी होणार आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात देशमुख यांना जामीन मंजूर झालाय. ईडीच्या प्रकरणात जामीन मिळाल्यानंंतर देशमुख यांनी आता सीबीआयच्या प्रकरणात जामिनासाठी अर्ज केला आहे. याआधी झालेल्या सुनावणीत सीबीआयने देशमुख यांच्या जामिनाला विरोध केलाय. तर सरकारी पक्षाकडून चालढकल केली जात असल्याचा आरोप देशमुख यांच्या वकिलांनी केलाय. आज या प्रकरणी न्यायालयात सुनावणी होणार आहे. देशमुख यांची दिवाळी जेलमध्येच जाणार की घरी होणार याचा निर्णय सीबीआयच्या न्यायालयात होणार आहे.
मुंबई
Devendra Fadnavis Office : उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर महिलेकडून तोडफोड
MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार कोण?
Mumbai Rain Update | मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, मध्ये रेल्वे ठप्प ABP Majha
मुंबईत जोरदार, अंधेरीजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी ABP Majha
Mumbai Rain School Holiday : मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर, दीपक केसरकरांची माहिती
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
विश्व
राजकारण
जळगाव
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement