एक्स्प्लोर
BJP Mission Mumbai : मुंबई पालिका निवडणुकीसाठी भाजपची तयारी, 'मिशन 150'साठी उद्या बैठक
मुंबई पालिकेसाठी भाजपने आता चांगलीच कंबर कसलेय.. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपची कार्यकारिणी बैठक पार पडली..राज्य कार्यकारिणीनंतर आता भाजपच्या मुंबई कार्यकारिणीची बैठक उद्या पार पडणार आहे.. मुंबई पालिकेसाठी भाजपचं मिशन १५० असून त्यापार्श्वभूमीवर भाजपकडून रणनीती ठरवण्यात येत आहेत.. उद्या दादरमधील वसंत स्मृती येथे सकाळी १० वाजता भाजप मुंबई कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे..
मुंबई
Kuldeep yadav Marriage : कुलदीप यादवच्या लग्नाची धूम, मैत्रीण वंशिकाबरोबर लग्नगाठ बांधली
Ritu Tawade PC : मुंबई महानगरपालिकेचा 100 दिवसांचा अॅक्शन प्लॅन काय? महापौर EXCLUSIVE
Vidhan Bhavan Bomb Threat विधान भवनात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल,बॉम्बशोधक पथक, श्वान पथकाकडून तपास
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
आणखी पाहा






















