एक्स्प्लोर
BJP Preparation of BMC Elections : मुंबई मनपासाठी भाजप सज्ज, आज कार्यकारिणीची होणार बैठक ABP Majha
मुंबई पालिकेसाठी भाजपने आता चांगलीच कंबर कसलीये.. राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा यांच्या उपस्थितीत भाजपची कार्यकारिणी बैठक काल पार पडली.. राज्य कार्यकारिणीनंतर आता भाजपच्या मुंबई कार्यकारिणीची बैठक आज पार पडणार आहे.. मुंबई पालिकेसाठी भाजपचं मिशन 150 असून त्यापार्श्वभूमीवर भाजपकडून रणनीती ठरवण्यात येत आहेत.. आज दादरमधील वसंत स्मृती येथे थोड्याच वेळात भाजप मुंबई कार्यकारिणीची बैठक पार पडणार आहे.. गुजरात विधानसभेत यशस्वी ठरलेला 'गुजरात पॅटर्न' मुंबई महापालिका निवडणुकीवेळी वापरण्याची भाजपची योजना आहे.
मुंबई
Mumbai Metro Womens Day : महिला दिनानिमित्त, CSMT मेट्रो स्थानकाची जबाबदारी महिलांकडे
Raj Thackeray MNS On BMC Ward Committees Election:उद्धव ठाकरेंच्या त्या निर्णयामुळे राज ठाकरे नाराज?
Mumbai BMC : घरांसाठी मालमत्ता कर सवलतीची मर्यादा 700 चौरस फुटांपर्यंत वाढवणार
Tejas Express Delay : तेजस एक्सप्रेस ७ तास उशिराने, शिमग्यासाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासीयांचे हाल
Bandra Railway Track Issue : टी २० विश्वचषकासाठी आलेल्या परदेशी पर्यटकांनी दाखवली बांद्र्यातली घाण
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
क्रिकेट
महाराष्ट्र
























