एक्स्प्लोर
Advertisement

Ashok Chavan Join BJP : भाजपात प्रवेश, पहिल्याच पत्रकार परिषदेत अडखळले, सगळेच खळखळून हसले!
मुंबई : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan BJP) यांनी अखेर आज भाजपमध्ये प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या उपस्थित हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. मात्र, भाजपमध्ये प्रवेश केल्यावर आपल्या पहिल्याच भाषणात बोलतांना अशोक चव्हाण अडखळले. तर, भाजप मुंबईचे अध्यक्ष असे उल्लेख करण्याऐवजी त्यांनी काँग्रेस मुंबईचे अध्यक्ष इथे उपस्थित असल्याचा उल्लेख केला. त्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या फडणवीसांसह सर्वजण खळखळून हसले. पण, आपली चूक लक्षात येताच अशोक चव्हाणांनी सावरासावरी केली.
मुंबई

Mumbai Dust Control Action Plan : वायू प्रदूषण नियमाचे उल्लंघन केल्यास 20 लाखांपर्यंतचा दंड

Kalyan Crime Branch PC| कल्याण प्रकरणातील आरोपीला दोन जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी ABP Majha

Mantralaya : तिजोरीत खडखडाट असताना मंत्रालयात नुतनीकरणावर उधळपट्टी; सर्वसामान्यांचा सरकारला सवाल

Mumbai Water Charges : मुंबईकरांचं पाणी महागण्याची चिन्हे,पाणीपट्टी वाढीचा प्रस्ताव आयुक्तांकडे सादर

Metro Project : राज्य सरकारकडूनमुंबई, ठाणे, पुणे मेट्रोला भरघोस निधी; 272 कोटी रुपये वितरीत
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
बीड
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

Advertisement