एक्स्प्लोर
Mumbai Cruise Drugs : नितेश राणे यांच्या ट्वीटनंतर Aryan Khan ड्रग्ज प्रकरणाला धार्मिक वळण
क्रूझवरील पार्टी, शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला झालेली अटक आणि त्यावरुन सुरु झालेले राजकीय आरोप-प्रत्यारोप.. आणि आता या सगळ्या प्रकरणाला धार्मिक वळण मिळताना दिसतंय.. कारण या प्रकरणात एक खान अडकल्यामुळं नवाब मलिकांची आरडाओरड सुरु आहे असा आरोप भाजप नेत्यांनी सुरु केला आहे.. भाजप आमदार नितेश राणेंनी यासंदर्भात एक ट्विट केलंय. ज्यात त्यांनी सुशांत सिंह राजपूत आणि आर्यन खानच्या धर्माचा उल्लेख करत नवाब मलिकांना काही सवाल विचारले आहेत
मुंबई
Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्यांवर टीका
Santosh Dhuri on Bala Nandgaonkar : Sandeep Deshpande जावे यासाठी नांदगावकरांचे प्रयत्न
Nilesh Rane on Thackeray Alliance : ठाकरे बंधुंची एक्सपायरी डेट संपली, निलेश राणेंचा प्रहार
Akhil Chitre On Nitesh Rane : नितेश राणे ढोंगी आणि लोचट व्यक्ती, त्यांनी आमच्याबद्दल बोलू नये..
Aaditya Thackeray Mumbai : आदित्य ठाकरे यांची भाजपवर सडकून टीका
आणखी पाहा























