एक्स्प्लोर
Mumbai News : मुंबईत भयंकर दुर्घटना! गाढ झोपेत असताना घरातील फ्रिजचा स्फोट, आगीत एकाच कुटुंबातील तिघांचा होरपळून मृत्यू, रात्री 3 वाजता नेमकं काय घडलं?
घरात असलेल्या फ्रिजचा अचानक स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला.
Refrigerator explosion In Mumbai Goregaon
1/8

घरात असलेल्या फ्रिजचा अचानक स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत वडील आणि त्यांच्या दोन मुलांचा होरपळून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
2/8

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री 3 च्या सुमारास घडली. पावस्कर कुटुंब गाढ झोपेत असताना अचानक घरातील फ्रिजचा मोठा स्फोट झाला आणि काही क्षणांतच घराला आगीने वेढले.
Published at : 10 Jan 2026 10:04 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
क्राईम
महाराष्ट्र
























