Arvind Sawant : शेवटच्या सभेआधी मविआ उमेदवार अरविंद सावंत यांनी घेतलं देवीचं दर्शन
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्यातील प्रचारचा तोफा आज थंडावत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज शेवटच्या दिवशी प्रचाराचा धडाका लावला होता. मात्र प्रचारचा शेवट दक्षिण मुंबई लोकसभेचे उमेदवार अरविंद सावंत यांच्या प्रचारर्थ होणाऱ्या सभेने होतोय. खासदार अरविंद सावंत हे प्रचाराच्या शेवटच्या सभेपूर्वी अभेदय नगर येथील शिवसेनाच्या शाखेत जात कार्यकर्त्यांची भेट घेतली. तसेच शाखेत असलेल्या देवींची पूजा करत आशीर्वाद घेतले. यंदाच्या निवडणुकीतील त्यांचा प्रचार कसा होता? किती आव्हानत्मक ही निवडणुक आहे याविषयी त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी आफताब शेख यांनी
महाराष्ट्रातल्या लोकसभा निवडणुकीचा पाचव्या टप्प्यातला प्रचार अखेर संपलाय... अखेरच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या तोफा आपापल्या उमेदवारांसाठी धडाडल्या...