एक्स्प्लोर
Andheri Gokhale Bridge : गोखले पुलाच्या कामातील अडथळे दूर, 13 घरं जमीनदोस्त
मुंबईतील अंधेरी परिसरातील गोखले पुलाच्या कामात अडथळा निर्माण करणारी १३ घरं आज पाडण्य़ात आली. यापैकी ९ घरं भरपाईसाठी अपात्र होती, तर चार घरमालकांना प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव असलेली घरं देण्यात आली. गोखले पुलाचं काम गेल्या अनेक दिवसांपासून युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र या १३ घरांमुळे क्रेनला फिरण्यासाठी पुरेशी जागा नव्हती. कारण या क्रेनला फिरण्यासाठी १५ मीटरची जागा लागते. मात्र अनधिकृत घरांमध्ये तसं करणं शक्य होत नव्हतं, आणि त्यामुळे कामाचा काही भाग ठप्प होता.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















