एक्स्प्लोर
Andheri East Bypoll निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार नसल्यानं पक्षात नाराजी, पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार नसल्यानं पक्षात नाराजी उफाळून आलीय. नाराज झालेल्या स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्र लिहून राजीनामे दिलेत. अंधेरी पोटनिवडणुकीत काँग्रेसनं ठाकरेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिलाय. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर अंधेरीतील काँग्रेसचे स्थानिक कार्यकर्ते नाराज झालेत.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
महाराष्ट्र
क्रिकेट
कोल्हापूर

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















