एक्स्प्लोर
Kamal R Khan Arrested : दोन वर्षांनंतर मुंबईत परतताच अभिनेता कमाल आर खानला अटक ABP Majha
कायमच आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे चर्चेत राहणाऱ्या अभिनेता कमाल राशिद खान अर्थात केआरकेला अटक करण्यात आलीय. २०२० साली केलेल्या एका वादग्रस्त ट्विटप्रकरणी मुंबईतील मालाड पोलिसांनी केआरकेला अटक केलीय... दोन वर्षांनंतर केआरके मुंबईत पोहोचला. त्यावेळी ही कारवाई करण्यात आली.. त्याला आज मुंबईतील बोरिवली कोर्टात हजर करण्यात येणार आहे....
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा





















