एक्स्प्लोर
ABP Majha Headlines : 05 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
मुसळधार पाऊस, वादळी वारे यामुळे मुंबईचा खोळंबा.. अंधेरी घाटकोपर मेट्रो खोळंबली, रस्त्यावर झाडं कोसळल्यामुळे ट्रॅफीक जॅम, लोकल सेवा विस्कळीत, दृष्यमानता घटल्यामुळे मुंबई विमानतळाचा रन वे बंद
मुंबईसह उपनगरात पावसाच्या जोरदार सरी, दक्षिण मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस.
कल्याण डोंबिवली, बदलापूरमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी, पालघरमधील काही भागांत गारांचा पाऊस, तर रायगडमध्ये अवकाळीमुळे आंबा बागायतदार संकटात
दुपारी ३ पर्यंत राज्यात ४२.३५ टक्के मतदान, नंदुरबारमध्ये सर्वाधिक ४९.९१ मतदान, तर पुण्यात सर्वात कमी ३५.६१ टक्के मतदान
तरुणाईसह ज्येष्ठ नागरिक मतदानाच्या रांगेत, लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान, १० राज्यातील ९६ जागांसाठी चुरशीची लढत
मुंबई
SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त
Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?
Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल
Aditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेल
Praful Patel Shirdi : धनंजय मुंडेंचा राजीनामा ते भुजबळांची नाराजी; प्रफुल पटेल भरभरुन बोलले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement