एक्स्प्लोर
Advertisement
Malad Man Drown : 25 वर्षाचा तरुण दारुच्या नशेत धबधब्यात उतरला आणि बुडाला, शोधकार्य सुरु
मुंबईच्या मालाडमध्ये धबधब्यात २५ वर्षीय तरुण बुडालाय. आणि याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. दारूच्या नशेत हा तरूण पाण्यात उतरला होता. दुसऱ्या तरूणाने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र, नशेत असलेल्या तरूणाचा पाय घसरला आणि तो पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. स्थानिकांनी तरूणाचा शोध घेतला मात्र तो सापडला नाही.
मुंबई
Dombivli MIDC Blast Updates : डोंबिवलीत पुन्हा आगडोंब ! केमिकलच्या ड्रमचे धडाधड स्फोट
Mahadev Jankar on Lok Sabha : काळ्या दगडावरची पांढरी रेष, मी, Pankaja Munde, Sunetra Pawar जिंकणार
Raj Thackeray Devendra Fadnavis : लहान मुलांचा लठ्ठपणा घालवण्यासाठी प्रशासन काय पावलं उचलणार ?
Mumbai Damodar Natyagruh redevelopment : दामोदर नाट्यगृहावर पाडकामाला सुरूवात, काय आहेत मागण्या?
South central Mumbai : कुणाचे पारडे जड? दक्षिण मध्य मुंबईचा ग्राऊंड रिपोर्ट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
करमणूक
क्राईम
ट्रेडिंग न्यूज
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
for smartphones
and tablets
and tablets
Advertisement