एक्स्प्लोर
#Corona मिरा-भाईंदरच्या एक्स्प्रेस इन हॉटेलमधील 21 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, हॉटेल सील
मिरा - भाईंदरच्या एक्सप्रेस इन हॉटेलमधल्या 21 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने 4 मार्च पर्यंत हॉटेल सील करण्याचा निर्णय घेतलाय.गुरुवारी हॉटेल स्टाफमधील सगळ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यांच्या चाचणीचा अहवाल शुक्रवारी समोर आला. त्यानंतर पालिका प्रशासनाने चार मार्चपर्यंत हॉटेल सील करत कर्मचाऱ्यांना अलगीकरण कक्षात ठेवलं आहे.
महाराष्ट्र
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















