एक्स्प्लोर
Yavatmal : पाण्याच्या बाटलीनं घात केला! ब्रेक न लागल्यानं मोठा अपघात; तिघांचा जागीच मृत्यू, 2 जखमी
वाहन चालवताना केवळ वाहतुकीचे नियम पाळणं पुरेसं नसतं तर गाडीच्या आत चालकाला अडथळा येऊ नये याचीही काळजी घ्यावी लागते. तसं न झाल्यास जीवावर बेतू शकतं... यवतमाळच्या पुसदमध्ये अशीच एक घटना घडली आहे. आणि या अपघातात ३ जणांना जीव गमवावा लागलाय. मध्यप्रदेशमधून एका चारचाकी गाडीमधून काही जण पुसद इथे लग्नासाठी स्थळ पाहायला येत होते. पुसद जवळच्या खंडाळा घाटात चालकाच्या पायाजवळ पाण्याची बाटली आली. या बाटलीमुळे गाडीचा ब्रेक लागू शकला नाही.. आणि चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं. आणि गाडी फरपटत एका मोठ्या झाडावर आदळली. हा अपघात इतका भीषण होता. की त्यात ३ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत.
महाराष्ट्र
![Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/a47d7466d204a465aa6355c0b188a9a41738226172196718_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Raj Thackeray Mumbai Full Speech : विधानसभा निकालाची चिरफाड, पराभवानंतर राज ठाकरेंचं पहिलं भाषण
![Beed DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/c157aa6e7f69cd9f3026c90a2337c1311738224931016718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Beed DPDC Meeting : बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक, अजित पवार, धनंजय मुंडे,पंकजा मुंडे उपस्थित
![Raj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/7d344d04f12b1e406417001fb3cad4091738224393456718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Raj Thackeray On Balasaheb Thorat : 7 वेळा आमदार झालेले थोरात 10 हजार मतांनी पराभूत कसे?- ठाकरे
![Raj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/1d1f1a432f924ed94224d9ed51187a521738223412692718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Raj Thackeray Mumbai : 4-5 जागा येतील की नाही असं वाटत असताना अजित पवार 42 जागा मिळाल्या- ठाकरे
![Devendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्य](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/01/30/35a77a82f755d6005940686aef8164471738222219850718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Devendra Fadanvis PC : Dhananjay Munde यांच्या राजीनाम्याबाबात फडणवीसांचं मोठं वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
धुळे
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement