एक्स्प्लोर
Voter List Row: 'निवडणूक आयोग अपंग, Parasite झालाय', Yashomati Thakur यांची घणाघाती टीका
नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या असतानाच, मतदार याद्यांमधील घोळावरून काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. 'निवडणूक आयोग अपंग झालेला आहे, पॅरालिटिक आहे, पॅरासाईट म्हणून तो काम करतो,' अशी खोचक टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे. निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था असूनही, ती व्यवस्थित काम करत नाही, हे आता सिद्ध झाले आहे असेही त्या म्हणाल्या. मतदार याद्यांमधील घोळ तातडीने दुरुस्त केला पाहिजे, अन्यथा या लोकशाहीला कोणताही अर्थ उरणार नाही, असा इशाराही ठाकूर यांनी दिला आहे.
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
ट्रेडिंग न्यूज
भारत
Advertisement
Advertisement

















