एक्स्प्लोर
Yashomati Thakur On Devendra Bhuyar : महिला उपभोगाचं साधन आहे का? यशोमती ठाकूर यांचा सवाल
Yashomati Thakur On Devendra Bhuyar : महिला उपभोगाचं साधन आहे का? यशोमती ठाकूर यांचा सवाल
आमदार देवेंद्र भुयार यांचं महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य ... एक नंबरची मुलगी नोकरीवाल्यांना मिळते -देवेंद्र भुयार दोन नंबरची मुलगी पानटपरी, किराणा दुकानदारांना मिळते- भुयार तीन नंबरची मुलगी शेतकऱ्याच्या पोराला मिळते, भुयारांचं वादग्रस्त टीका अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयारांचं महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य.. महिला उपभोगाचं साधन आहे का, भुयारांच्या वक्तव्यावरुन यशोमती ठाकूर यांचा संतप्त सवाल, तर भुयारांना महिलांची माफी मागायला सांगेन, चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















