एक्स्प्लोर
Advertisement
Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयक आज संसदेत मांडणार, 2026 नंतर लागू होणार महिला आरक्षण
महिला आरक्षण विधेयकाची पंतप्रधान मोदींकडून संसदेच्या विशेष अधिवेशनात घोषणा, महिला आरक्षणासाठी घटनेत दुरुस्ती करणार असल्याची माहिती.
महिला आरक्षण विधेयकावर आज संसदेत चर्चा करण्यात येणार आहे. विधेयक मंजूर झाल्यावर संसद आणि राज्यांमधील विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण असेल. या ३३ टक्क्यांमधील एक तृतीयांश जागा एससी आणि एसटी प्रवर्गासाठी राखीव असतील. महत्त्वाचं म्हणजे या कायद्याची अंमलबजावणी तातडीनं होणार नाही, तर २०२६ मध्ये नियोजित मतदारसंघ पुनर्रचना झाल्यावर महिला आरक्षण लागू होईल. त्यानंतर लोकसभेत महिला खासदारांची संख्या किमान 181 वर जाईल. दरम्यान, लागू झाल्यापासून हा कायदा १५ वर्षं अमलात असेल, त्यानंतर त्याला मुदतवाढ देता येईल.
महाराष्ट्र
Vinod Tawde EXCLUSIVE : पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंची स्फोटक मुलाखत
Dilip Walse Patil : शरद पवार म्हणाले गद्दार, सुट्टी नाही! दिलीप वळसे-पाटलांची पहिली प्रतिक्रिया
Mahesh Sawant : नरेंद्र मोदींचा इफेक्ट संपला;त्यांची सभा आमच्यासाठी शुभ शकुन
Prakash Mahajan on Amit Thackeray : भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा , मोदींच्या सभेचा मनसेला फायदा
Muddyache Bola Amaravati| बडनेराचा गड राणा दाम्पत्य राखणार की नवीन चेहऱ्याला संधी मिळणार?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement