एक्स्प्लोर
Advertisement
Winter Session Maharashtra : नवाब मलिकांवरून महायुतीत खडाजंगी ?
Winter Session Maharashtra : नवाब मलिकांवरून महायुतीत खडाजंगी ? अधिवेशनाचा पहिला दिवस कामकाजापेक्षा गाजला तो एका नेत्यामुळे... आणि तो नेता म्हणजे नवाब मलिक... ऑगस्टमध्ये जामीन मिळाल्यापासून ते कारागृहाबाहेर आहेत... मात्र, राष्ट्रवादीतल्या उलथापालथीनंतर त्यांची भूमिका काय? हे अजून गुलदस्स्त्यात होतं... आणि आज अचानक मलिक हिवाळी अधिवेशनात हजर झाले... इतकंच नाही तर, ते सत्ताधारी बाकावरही बसले... त्यातून त्यांचा पाठिंबा अजितदादांना आहे हे उघड झालं... मात्र हे सगळं असतानाच, फडणवीसांनी एक लेटरबॉम्ब टाकला... आणि त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले
महाराष्ट्र
ABP Majha Headlines : 11 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 8 PM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
Nagpur Winter Session : मंत्र्यांना मिळणार 5 स्टार बंगले; हिवाळी अधिवेशनाची जोरदार तयारी
Top 25 Superfast News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha : 03 Dec 2024 : 6 PM
Raj Thackeray Speech Full Speech : निवडणुकीत थर्ड अंपायर असता तर..राज ठाकरेंची तुफान फटकेबाजी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement