एक्स्प्लोर
Advertisement
Uday Samant to Present White Papers : अधिवेशनात उद्योगांवरील श्वेतपत्रिका सादर होणार?
राज्यात येणारे अनेक उद्योग ऐनवेळी परराज्यात गेलेत. या संदर्भात याच अधिवेशनात श्वेतपत्रिका सादर करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गेल्या आठवड्यात सभागृहात दिली होती. आता अधिवेशन संपायला केवळ दोन दिवस शिल्लक असताना उद्योगांसंदर्भातील श्वेतपत्रिका केव्हा सादर होणार, असा प्रश्न विचारला जातोय. विशेष म्हणजे या संदर्भात वर्षभरापासून शिवसेना आणि ठाकरे गट यांच्यात आरोप-प्रत्यारोप होतायत. आणि उद्योग परराज्यात का गेले, या संदर्भात श्वेतपत्रिका सादर करणार, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वारंवार केली होती. प्रत्यक्षात श्वेतपत्रिका सादर झालेली नाही. त्यामुळे आज किंवा उद्या, या संदर्भात काही हालचाल होणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
महाराष्ट्र
Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्ती
Special Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगी
Special Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?
Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का
Assembly Election Result 2024 : निकालाआधी सत्तेची जुळवाजुळव सुरु? अपक्षाची भूमिका महत्वाची?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement