एक्स्प्लोर
Advertisement
Mira Road : भटक्या कुत्र्यांना खायला दिल्याने वृद्ध महिलेला बेदम मारहाण : ABP Majha
ग्रामीण भागासह शहरातही भटक्या श्वानांची समस्या जनतेला सतावत आहे.. पाळीव तसेच भटक्या श्वानांवरुन अनेकवेळा वाद झाल्याच्या घटना आपण पाहिल्यात. अशीच एक घटना मुंबईच्या मीरारोडमध्ये घडलेय.. मीरा रोड येथील लक्ष्मी पार्क परिसरात भटक्या कुत्र्यांना खायला दिल्याने वृद्ध महिलेला बेदम मारहाण करण्यात आलेय...वृद्ध महिलेला मारहाण करतानाचा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे... सध्या सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे
महाराष्ट्र
Bhaskar Jadhav On Nana Patole : "पटोलेंपेक्षा त्यांचे पक्षश्रेष्ठी काय बोलतात याला जास्त महत्त्व"
ABP Majha Headlines : 2 PM : 16 June 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP Majha
Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha
Manoj jarange Patil On Maratha : 13 तारखेपर्यंत थांबा! मराठा समाज बघतोय कोण येतं? कोण नाही? - पाटील
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
भारत
क्रिकेट
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement