एक्स्प्लोर
Advertisement
#Vaccination दोन डोसमधील अंतर तीन महिन्यापेक्षा जास्त झाल्यास पुन्हा नव्याने लसीकरण: डॉ. राहुल पंडित
मुंबई: सध्या लसीचा तुटवडा अपुरा असल्यामुळे काही लोकांना लसीचा दुसरा डोस मिळण्यास अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. नागरिकांनी यामुळे घाबरण्याची अजिबात गरज नाही एखादा आठवडा इकडे तिकडे झाला तर काही फारसा पडत नाही. मात्र, सर्वसाधारण व्यक्तीस (ज्याला दोन डोसच्या मध्ये कोणताही संसर्ग झालेला नाही) दोन डोसमधील अंतरास तीन महिन्यापेक्षा अधिक कालावधी लागल्यास पुन्हा लसीकरण करून घ्यावे लागणार असल्याचे मत राज्य कोरोना विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना व्यक्त केले.
महाराष्ट्र
Vinod Tawade:निवडणूक आयोग तुमचा घरगडी म्हणून काम करतंय,Sushma Andhare यांचा आरोप Prasad Lad खडाजंगी
Top 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 1 PM : 19 नोव्हेंबर 2024: ABP Majha
Baramati : Shrinivas Pawar यांच्या शरयू मोटर शोरुमध्ये सर्च ऑपरेशन,तपासणीत काही न आढळल्याची माहिती
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा :11 AM : 19 नोव्हेंबर 2024 : ABP Majha
Vidhansabha Election 2024 : मालिकांमधून छुप्या पद्धतीने प्रचाराचा शिंदे गटावर आरोप
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement