(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 01 सप्टेंबर 2024
Ware Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 01 सप्टेंबर 2024
शिंदे, फडणवीस, अजित पवारांच्या पोस्टरला जोडे मारत महाविकास आघाडीचा आंदोलन, उद्धव ठाकरे, नाना पटोलेंसह महाविकास आघाड्याच्या नेत्यांनी मारले जोडे. उतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंत महाविकास आघाडीचा मोर्चा, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी बंद.
महाराष्ट्र द्रोह्यांना गेट आउट करा उद्धव ठाकरेंची महायुती सरकारवर टीका तर पुतळा उभारण्याची काय घाई होती उद्धव ठाकरेंचा सवाल उद्धव ठाकरेंना दोन वर्षांपूर्वीच जनतेने गेट आउट केलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच उद्धव ठाकरें. टीकेला प्रत्युत्तर
50 वर्षे शिवरायांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसन माफी मागितली पाहिजे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाविकास आघाडीचा आंदोलन, महाविकास आघाडीच्या जोडेमारो आंदोलनावर फडणवीसांची टीका.
सर्व नेत्यांनी माफी मागितली तर आंदोलन कशाला? चंद्रशेखर बावनकुळेंचा महाविकास आघाडीला सवाल
तर काँग्रेस यावर राजकारण करते बावनचा आरोप आंदोलनाला आंदोलनान प्रत्युत्तर हा भाजपचा मूर्खपणा संजय राऊतांची भाजपच्या आंदोलनावरती जोरदार टीका
नांदेडमध्ये अंबादास दानवींच्या नेतृत्वामध्ये भर पावसात महाविकास आघाडीचा आंदोलन राज्य सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याला जोडे मारत घोषणाबाजी आंदोलन करायला आम्ही पोलिसांची परवानगी घेत नाही आणि त्यासाठी हिम्मत लागते
महाविकास आघाडीला आंदोलनासाठी परवानगी मिळालेली नसताना भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांचे वादग्रस्त विधान.
महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक आयोगाकडून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध 9.5 कोटी मतदार बजावणार मतदानाचा हक्क पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक 86 लाख मतदार तर गडचिरोली मध्ये सर्वात कमी 8 लाख मतदार महायुतीच्या बैठकीमध्ये जो जिंकेल त्याला ती जागा देण्याबाबत एक मत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर. यांची माहिती
दहा तारखेपर्यंत जागा वाटपाची चर्चा पूर्ण होईल बावन कुळेंची प्रतिक्रिया
मनोज जरांगेंनी विधानसभेमध्ये 288 नाही तर केवळ 88 उमेदवार उभे करावेत त्यापैकी आठ उमेदवार निवडून आणून दाखवावेत नवनाथ वाघमारेंच जरांगेंना आव्हान तर एकनाथ शिंदे हे जरांगेंचे मालक असल्याची ही वाघमारेंची टीका.