एक्स्प्लोर
Voter List Row: 'शेवटच्या ४ दिवसांत साडेसहा लाख मतदार वाढले कसे?', विरोधकांचा सवाल
लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi), महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि मनसेने (MNS) मतदार याद्यांमधील (Voter List) अनियमिततेबद्दल गंभीर आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने (Election Commission) चौकशीचे आदेश दिले आहेत. ‘केवळ शेवटच्या चार दिवसांमध्ये साडे सहा लाख मतदार वाढले कसे?’, असा थेट सवाल एका विरोधी पक्ष नेत्याने केला आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम (S. Chockalingam) यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशी करून अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. नागपूरमध्ये (Nagpur) एकाच घरात २०० मतदार असल्याच्या आरोपावर, झोपडपट्टीतील इतर घरांना क्रमांक नसल्याने एकाच घराचा उल्लेख केल्याचा दावा आयोगाने केला आहे. तर, जयश्री मेहता (Jayashri Mehta) आणि मोहन नंदा बिल्वा (Mohan Nanda Bilwa) यांची अनेक ठिकाणी असलेली नावे अनुक्रमे डिसेंबर २०२४ आणि एप्रिल २०२५ मध्येच वगळण्यात आली होती, असे आयोगाच्या सूत्रांनी स्पष्ट केले आहे. या चौकशीचा अहवाल आरोप करणाऱ्या नेत्यांनाही दिला जाणार आहे.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
भारत
महाराष्ट्र
ठाणे
Advertisement
Advertisement



















