एक्स्प्लोर
Vote Theft Row: मतचोरीच्या आरोपावरून उद्या राजकीय सामना? , ठाकरे-शेलार आमनेसामने
महाराष्ट्राच्या राजकारणात 'मतचोरी'च्या (Vote Theft) मुद्द्यावरून पुन्हा एकदा वाद पेटला आहे. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि भाजप (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता आहे. या वादाच्या पार्श्वभूमीवर, 'आम्ही मवियाचा भांडाफोड करणार,' असा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला आहे. उद्या उद्धव ठाकरे मतचोरीच्या आरोपांसंदर्भात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहेत. त्याला उत्तर देण्यासाठी भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनीही पत्रकार परिषद आयोजित केली असून, ते महाविकास आघाडीच्या (MVA) आरोपांना उत्तर देतील. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी यापूर्वीच मतचोरीसंदर्भात पुरावे सादर केल्याचा दावा केला होता, त्यामुळे आता शेलार कोणता गौप्यस्फोट करतात याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्र
MVA PC Winter Session : ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
आणखी पाहा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
ठाणे
क्रिकेट
Advertisement
Advertisement


















