एक्स्प्लोर
Vijay Karanjakr on Uddhav Thackeray : ठाकरेंना सोडचिठ्ठी दिल्यावर विजय करंजकर काय म्हणाले?
Vijay Karanjakr on Uddhav Thackeray : ठाकरेंना सोडचिठ्ठी दिल्यावर विजय करंजकर काय म्हणाले? काल प्रवेश झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे आज माघार घेतली - मला एक दीड वर्षांपूर्वी उमेदवारी जाहीर केली होती - कामाला लागा सांगितले होते मात्र वेळेवरच उमेदवारी दिली नाही - अगोदरच सांगितलं असतं तर शिंदे गटाकडून उमेदवारी मिळाली असती - या पक्षासाठी चाळीस वर्षे काम केलं पाईक आणि नाईक म्हणून काम केलं - चांगले दिवस आणण्यासाठी सगळ्यांना अंगावर घेतलं त्या पक्षाने मला अगदी वेळेवर उमेदवारी नाकारल्याने - खऱ्या अर्थाने शिंदे साहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करावा लागला
महाराष्ट्र
Uddhav Thackeray On Amit Shah : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा अमित शाहांवर वार
Uddhav Thackeray PC FULL : गोमांस खाणाऱ्यांसोबत जेवण, ठाकरेंचा Amit Shah यांच्यावर वार
Sushma Andhare PC : पालखी मार्गाचा चौदाशे कोटींचा गैरव्यवहार, अंधारेंनी महामार्गाचा नकाशाच मांडला
Nashik Tapovan : तपोवन परिसरात 300 झाडांची कत्तल, पर्यावरण प्रेमी संतापले
Raj Thackeray Thane Court ठाणे कोर्ट राज ठाकरेंसंदर्भात सुनावणी संपली, गुन्हा कबुल नसल्याचं उत्तर
आणखी पाहा






















