एक्स्प्लोर
Advertisement
Vidhan Sabha Election 2024 मविआत मुंबईतल्या 36 पैकी 23 जागांचा तिढा सुटला : भाई जगताप
Vidhan Sabha Election 2024 मविआत मुंबईतल्या 36 पैकी 23 जागांचा तिढा सुटला : भाई जगताप
महाविकास आघाडीतला मुंबईतल्या ३६ पैकी २३ जागांचा तिढा सुटलाय... मुंबईत ठाकरेंची शिवसेना १३, काँग्रेस ८ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एका जागेवर लढणार आहे... समाजवादी पक्षाच्या वाट्यालाही एक जागा येणार आहे.. घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला तर शिवाजीनगरची जागा समाजवादी पक्षाला देण्यात येणार आहे.. वांद्रे पूर्वच्या जागेवर ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस दोघांचाही दावा आहे.. दरम्यान मविआ नेत्यांमध्ये आणखीही बैठकीच्या फेऱ्या पार पडणार आहेत..
तसंच आमच्यात कोणताही वाद नसून, भाजपला हरवण्याचं उद्दिष्ट असल्याची प्रतिक्रिया राऊत आणि पटोलेंनी दिलीय...
महाराष्ट्र
City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 12 डिसेंबर 2024 : 07 PM ABP Majha
ABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 6 PM : ABP Majha
ABP Majha Headlines : 06 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 5 PM : ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
ठाणे
विश्व
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement