एक्स्प्लोर
Advertisement
Vidarbha Unseasonal Rain Updates : विदर्भाला अवकाळीचा तडाखा, शेगावमध्ये 14 वर्षाचा चिमुकला दगावला
Vidarbha Unseasonal Rain Updates : विदर्भाला अवकाळीचा तडाखा, शेगावमध्ये 14 वर्षाचा चिमुकला दगावला
अचानक आलेल्या वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे पश्चिम विदर्भात चार जिल्ह्यात मोठं नुकसान झालंय. पश्चिम विदर्भातल्या अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात काल संध्याकाळी अचानक वादळी वारे आणि अवकाळी पाऊस पडू लागला. यामुळे उन्हाळी पिकं भिजली, लाखोंचं नुकसान झालंय. खांब कोसळल्यामुळे अनेक गावांत कित्येक तासांपासून वीज गायब आहे. शेगाव इथे वीज पडून शेतात काम करणाऱ्या मुलाचा मृत्यू झालाय. पश्चिम विदर्भातल्या अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात काल संध्याकाळी अचानक वादळी वारे आणि अवकाळी पाऊस पडू लागला. यामुळे उन्हाळी पिकं भिजली, लाखोंचं नुकसान झालंय. या नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॉक्टर संजय महाजन यांनी..
महाराष्ट्र
Chhagan Bhujbal Special Report : भुजबळ मोठा निर्णय घेणार? कुणा-कुणाला धक्का देणार?
Uddhav Thackeray Vidarbha Special Report : काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर ठाकरेंचा भगवा?
Zero hour Chhagan Bhujbal Samata parishad : नाराजीच्या चर्चा आणि भुजबळांची समता परिषद
Dhananjay Munde : मंत्रिमंडळाचा विस्तार ते आमदारांचे राजीनामे? धनंजय मुंडे म्हणतात...
Zero Hour HIt and Run : नागपूरमध्ये हिट अँड रन, दोघांचा मृत्यू, 7 जण गंभीर जखमी
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
व्यापार-उद्योग
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement