एक्स्प्लोर
Vice President Election | मतदानाला सुरुवात, PM Modi, Rahul Gandhi यांनी बजावला हक्क, चुरशीची लढत
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान Narendra Modi आणि विरोधीपक्ष नेते Rahul Gandhi यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. या निवडणुकीत C.B. Radhakrishnan आणि B. Sudarshan Reddy यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. एकूण 669 मतं असून बहुमताचा आकडा 391 आहे. लोकसभेमध्ये 542 आणि राज्यसभेमध्ये 339 उमेदवार आहेत. एकूण 781 मतदार असून त्यापैकी 12 जण गैरहजर राहणार आहेत. संख्याबळाचा विचार करता, एका गटाकडे 436, तर दुसऱ्या गटाकडे 324 संख्याबळ आहे. याशिवाय 10 इतर मतदार आणि 7 रिक्त जागा आहेत. त्यामुळे आता उपराष्ट्रपतीपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. Jagdeep Dhankhar यांच्या मागील निवडणुकीतील आकडेवारी यंदा दिसण्याची शक्यता कमी आहे. काही वेळापूर्वी Mallikarjun Kharge आणि Nitin Gadkari हे एकत्र आले होते, मात्र त्यांनी अद्याप मतदान केलेले नाही.
महाराष्ट्र
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्रिकेट
करमणूक





















