एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Varsha Gaikwad Meet Uddhav Thackeray : वर्षा गायकवाड यांना दिल्लीला पाठवणार : उद्धव ठाकरे
Varsha Gaikwad Meet Uddhav Thackeray : वर्षा गायकवाड यांना दिल्लीला पाठवणार: उद्धव ठाकरे
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि उत्तर मध्य मुंबईच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतलीय. वर्षा गायकवाड यांना उत्तर मध्य मुंबईमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर झालीय. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वर्षा गायकवाड यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली. तर वर्षा गायकवाड यांना खासदार बनवून दिल्लीला पाठवणार, असं उद्धव ठाकरे म्हणालेत. तर विजय आमचाच होणार, असा दावा वर्षा गायकवाड यांनी केलाय.
महाराष्ट्र
![Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/d1fa475c87815da7ab17dbd21ce959b51720189987482718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Top 25 : राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 05 July 2024 : ABP Majha
![Team India Felicitation in Vidhan Bhavan : विश्वविजेत्या मुंबईकर खेळाडूंचा विधानभवनात सत्कार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/42855182be4d6b71c5eaa4da0be22bc91720189197602718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Team India Felicitation in Vidhan Bhavan : विश्वविजेत्या मुंबईकर खेळाडूंचा विधानभवनात सत्कार
![Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/dc0d473802167c9746d24ade768f6cc31720186978593718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Maharashtra Superfast : महाराष्ट्र सुपरफास्ट राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha
![Top 25 : 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 5 जुलै 2024 : शुक्रवार : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/7dda556d32fb610f7e950372f7f9a0581720185917846718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Top 25 : 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 5 जुलै 2024 : शुक्रवार : ABP Majha
![CM Eknath Shinde Speech:सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट, मुख्यमंत्र्यांची बॅटिंग](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/d8d899e8329bb4fbc1d5e935855122541720185459492718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
CM Eknath Shinde Speech:सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट, मुख्यमंत्र्यांची बॅटिंग
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
विश्व
क्रिकेट
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion