एक्स्प्लोर
Jan Ashirwad Yatra : Narayan Rane Konkan दौऱ्यावर ; शक्तीप्रदर्शनासाठी रत्नागिरीत जोरदार तयारी
चौकाचौकात स्वागताचे बोर्ड, नाक्या नाक्यावर कार्यकर्त्यांचे होर्डिंग आणि रस्त्यारस्त्याला भाजपचे झेंडे असं चित्र सध्या रत्नागिरी शहरात पाहायाला मिळत आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे जनआशीर्वाद यात्रेनिमित्त दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. यावेळी कार्यकर्ते, स्थानिक नेते यांच्याकडून त्यांच्या स्वागतासाठी बॅनर लावले गेले आहेत. मंत्री झाल्यानंतर राणेंचा हा पहिलाच कोकण दौरा असल्यानं सध्या जोरदार शक्तीप्रदर्शन करणे आणि वातावरणनिर्मिती करण्याकडे देखील सध्या कार्यकर्त्यांचा कल आहे. शिवाय, राणे समर्थकांना सध्या हत्तीचं बळ आलं असून भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह दिसून येत आहे.
महाराष्ट्र
Pune NCP Alliance : पुण्यात मविआशी आघाडी, दादा प्रचंड आशावादी; समीकरणांची गुंतागुंत Special Report
Prithviraj Chavan : कराड किंवा बारामतीमधून पंतप्रधान होणार नाही, तर.. पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?
Sachin Sawant : दोन दिवसात वंचित संदर्भात निर्णय होईल,सचिन सावंत यांची माहिती
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
आणखी पाहा






















