एक्स्प्लोर
Uddhav On Tour: 'तुम्ही सत्तेत आल्यास मराठवाड्याला पाणी द्या', Beed दौऱ्यात शेतकऱ्याची Uddhav Thackeray यांच्याकडे भावनिक मागणी
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीड जिल्ह्याचा दौरा करून स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी माझा राव आंधळे नावाच्या एका शेतकऱ्याने ठाकरे यांच्यासमोर अनेक स्थानिक प्रश्न मांडले. 'साहेब, तुम्ही सत्तेमधे भविष्यामधे आलात, तर हे पाणी मराठवाड्यामध्ये जर आणलं तर हा जो दुष्काळी भाग आहे, तो अतिशय चांगल्या प्रकारे शेती, शेतकरी पिकवतील,' अशी कळकळीची मागणी या शेतकऱ्याने केली. याबरोबरच, बीड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिंदुसारा नदीच्या पुरापासून गावाच्या संरक्षणासाठी प्रोटेक्शन वॉलची (Protection Wall) गरज असल्याचेही या शेतकऱ्याने सांगितले. तसेच, डोंगरपट्ट्यात सीताफळाचे मोठे उत्पादन होऊनही योग्य बाजारपेठ आणि हमी भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे शीतकरण प्रकल्प (Cold Storage) उभारल्यास रोजगार निर्मिती होईल, असे मुद्देही मांडण्यात आले.
महाराष्ट्र
Prakash Mahajan : ज्यांच्यासाठी लढले, विरोधकांना भिडले, त्या Raj Thackeray यांच्यावर घणाघाती टीका
Maharashtra Cabinet Shiv Sena vs BJP : राज्य मंत्रिमंडळ बैठकीला शिवसेनेच्या मंत्र्यांची गैरहजेरी
Andheri CNG Crisis : मरोळमध्ये सीएनजीसाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा
Ladki Bahin Yojana EKYC : लाडकी बहीण योजनेच्या केवायसीसाठी मुदतवाढ
Bachchu Kadu on EVM : ईव्हीएमचा घोळ झाला नाही तर आम्ही नक्की जिंकू : बच्चू कडू
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

नरेंद्र बंडबे
Opinion






















