एक्स्प्लोर
(Source: ECI | ABP NEWS)
Central Team Survey: 'केंद्राचं पथक दाखवा, १०० रुपये मिळवा', Uddhav Thackeray यांचा टोला
मराठवाड्यासह सोलापुरातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्यात राजकीय वाद पेटला आहे. 'गावोगावी बोर्ड लावा, केंद्राचं पथक दाखवा आणि शंभर रुपये मिळवा,' असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे. महिनाभरानंतर आलेल्या या पथकाने सोलापूरच्या मोहोळ तालुक्यात रात्री टॉर्चच्या प्रकाशात पाहणी केल्याने सर्व स्तरांतून टीका होत आहे. यानंतर, पथकाने दक्षिण सोलापूरमधील कोळेगाव आणि वडबाळ या गावांमध्ये दिवसा पाहणी करून नुकसानीचा आढावा घेतला. ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना, हे पथक तीन दिवस मराठवाड्यात थांबून ज्या ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे, तिथे वेगवेगळ्या टीम्स तयार करून पाहणी करणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले. केवळ रात्रीच पाहणी होणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र
Devendra Fadnavis on Sharad Pawar : जो जीता वही सिकंदर, पराभव स्वीकारा! फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर; मुंबईचा महापौर महायुतीचाच होणार
Ahilyanagar Leopard : आता गळ्यात पट्टे घालून फिरावं का? बिबट्याच्या हल्ल्यात वाढ, गावकऱ्यांचा संताप
Faridabad Big Breaking : फरीदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा नौगाममध्ये स्फोट, 9 जणांचा मृत्यू
Devendra Fadnavis on Sharad Pawar : पराभवाचं विरोधकांनी आत्मचिंतन करावं, फडणवीसांची पवारांवर टीका
CMST Bag Found : मुंबईतील CSMT बाहेर संशयास्पद बॅग; परिसरात काही काळ तणाव
आणखी पाहा
Advertisement
Advertisement























