एक्स्प्लोर

Uddhav Thackeray Full Speech :  मागील दोन अडीच वर्षात जे संकट राज्यावर आलंय त्याचे विसर्जन होऊ दे

 मधल्या काही वर्षात आपली भेट झाली नव्हती  ५ वर्ष किमान झाली भेट न होऊन  बाप्पाच्या आधी तुमची भेट व्हायची  मात्र तुम्ही नातं तुटू नाही दिलं  मी तुम्हाला हक्काने बोलवलंय, काही सांगण्यासाठी बोलवलंय  आपण गणपती उत्सव म्हणून साजरा करतो  पालिका बरखास्त केलीय,  राज्याला कोणी वालीच राहिलेला नाही  आपण वाॅर्ड अधिकाऱ्याकडे जायचो आणि प्रश्न सुटायचे  विसर्जनाच्या बॅनर्सवर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांचे फोटो असतात  ते सांकेतिक सांगतायत कोणाचं विसर्जन केलं पाहिजे मी जरा अडचणींचा पाठा वाचला, मात्र सोडवणार कोण?  सण उत्सवावर आपण कोरोनात बंदी केली होती  मात्र काहींच्या अंगात शिरतं  गणपती बुद्धीदाता देखील होता, थोडी बुद्धी तर घ्यायची  जर कोणी बंधने आणली तर झुगारुन द्या  आपण खड्डे बुजवले होते, यांच्या कारभारालाच खड्डे पडलेत ते कोण बुजवणार? नायकमध्ये तो एक टाईप रायटर होता ना आणायचं आणि सांगायचे याला आत टाक त्याला टाक  मात्र इथे तो म्हणायचा साहेब हा आपलाच कार्यकर्ता मग काय करायचं…  अरे तू फक्त टाइप कर रे… कारवाईचे नंतर बघू पाहाणी वगैरे सर्व थोतांड आहे  लोकमान्यांनी स्वातंत्र्याची चळवळ केली आणि आपण त्याचा उत्सव केला  ही शक्ती जागी केली पाहिजे यासाठी टिळकांनी प्रयत्न केलेत स्वातंत्र्य मिळालं पण सरकार आता आहे की नाही हेच कळत नाही आहे  लालबागचा राजा, गणेशगल्लीचा राजा वेगळी ओळख आहे  शाडूची मूर्ती पण करतो, द्या माती  छत्रपतींच्या पुतळ्याची जबाबदारी का नाही घेतली? एकमेकांकडे तुम्ही बोट दाखवता, नेव्ही म्हणतं पीडब्ल्यूडीनं केला ते म्हणतात त्याने केला हेच सुरु आहे महामहिम पहिलियांदाच बोलल्या बरं झालं बोलल्या,, की भयभीत झाल्या आहेत मणिपूरच्या वेळेस बोलल्या असत्या तर बरं झालं असतं विजेच्या खांबाला रोषणाई केलीय त्याने शाॅक बसू शकतो  आयुक्तांकडे जात विजय अनिल तुम्ही जात हे सोडवा  समाजासमाजात भांडणं लावणं सुरु आहे आत्ता इंग्रजांची नीती भाजपवाले करतायत मी पुन्हा येईन म्हणणारे बरेच आहेत ((फडणवीस यांना टोला))  सण साजरा करायचा आहे म्हणून नका कामं करु  काही शिकायला मिळतं त्यासाठी सर्व गोष्टी करा  समाजात समाजात भांडणं लावणं सुरु आहे, त्याचे विसर्जन करायचं आहे दुसरं म्हणजे स्त्री सुरक्षा  आपण सर्व तीची जबाबदारी घेतली पाहिजे  घरातली महिला सुरक्षित असेल तरच समाज सुधारण्याच्या गोष्टी करु शकतो पोलींसांवर दबाव आणला गेला तर ते काय करतील  भाजप आरएसएसशी निगडित शाळा आहे असं बदलापूर प्रकरणी म्हणतात मात्र अद्यार खुलासा झाला नाही  अत्याचार करणाऱ्याविरोधात जाग्रुकता का नाही दाखवली?  शक्ति कायदा पाहिजे मात्र आत्ताचा देखील कायदा सक्षम आहे  बरं वाटतं मला ही घाण गेली  पत्रकाराला म्हणतो बलात्कार तुझ्यावर झालाय का? बाळासाहेब असते तर तंगडं तोडून ठेवा म्हंटले असते  बाळासाहेबांचे हे विचार नाही  आदित्य मालवणला गेला होता  मोदींनी नवीन काढलंय हात लावेल तिकडे सत्यनाश हात लावेल तिकडे सत्यनाथ झालाच पाहिजे ये मोदी की गॅरंटी है काल राष्ट्रपती बोलल्या त्यांचे नाव देखील द्रौपदीच आहे उदया मोदी येणारच आहेत बघू काय बोलतील  मंडळांना उत्सव सुरु ठेवावं लागतो मात्र तुम्ही आत्मा नका विकू मोदी बोलले होते उपरवाले ने मुझे भेजा है  म्हणून काय त्यांचे फोटो लावाल  गणपती प्रतिक आहे, विघ्नहर्ता आहे काही मला म्हणतात अंधश्रद्धा पाळता  गणपती काय पावतो  पण गणपतीच्या माध्यमातून रक्त देत असेल तर तो रुग्णाला पावला की नाही पावला  मी अंधश्रद्धाळू नाही आहे, माझा देखील वडिल आणि आजोबांसारखा विरोध आहे  तुम्ही सगळे जणं गणपती बाप्पाचे दूत आहात, तर काय चूक आहे  सरकार आहे का? मला तर दिसतंच नाही आपण आपलं कर्तव्य पार पाडलं तर आपल्याला कोणाची गरजच लागणार नाही  गणपती बाप्पा आम्हाला असा आशीर्वाद दे  मागील दोन अडीच वर्षात जे संकट राज्यावर आलंय त्याचे विसर्जन होऊ दे

महाराष्ट्र व्हिडीओ

Prithviraj Chavan : फडणवीसांचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...
Prithviraj Chavan : फडणवीसांचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule Video : खासदार सुप्रिया सुळेंचा मुकबधीराशी संवाद; पक्षाची निशाणी विचारताच हातवारे करून दाखवली
Video : खासदार सुप्रिया सुळेंचा मुकबधीराशी संवाद; पक्षाची निशाणी विचारताच हातवारे करून दाखवली
Girish Mahajan : आधी यथेच्छ टिंगल उडवली, आता गिरीश महाजन म्हणतात, भाजपमध्ये आल्यास नाथाभाऊंचं फटाके फोडून स्वागत करेन
आधी यथेच्छ टिंगल उडवली, आता गिरीश महाजन म्हणतात, भाजपमध्ये आल्यास नाथाभाऊंचं फटाके फोडून स्वागत करेन
Lalbaugcha Raja: ना रांग, ना धक्काबुक्की; 'लालबागच्या राजा'चरणी अंबानी कुटुंबांचं शिस्तीत दर्शन
ना रांग, ना धक्काबुक्की; 'लालबागच्या राजा'चरणी अंबानी कुटुंबांचं शिस्तीत दर्शन
Afghanistan war : फक्त सरावासाठी 39 निष्पापांना गोळ्या घालून मारले; 'त्या' युद्धातील सैनिकांकडून सेवा पदके परत घेतली जाणार!
फक्त सरावासाठी 39 निष्पापांना गोळ्या घालून मारले; 'त्या' युद्धातील सैनिकांकडून सेवा पदके परत घेतली जाणार!
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Prithviraj Chavan : फडणवीसांचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; पृथ्वीराज चव्हाण म्हणाले...Sanjay Raut PC :  आनंद दिघे जर आज जिवंत असते तर यांना फोडून काढलं असतं- संजय राऊतSambajinagar Accident : Drung And Drive अपघाताचं सीसीटीव्ही माझाच्या हाती, दोघांवर गुन्हाPratibha Dhanorkar Vs Vijay Wadettiwar : वडेट्टीवार - धानोरकर वादाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule Video : खासदार सुप्रिया सुळेंचा मुकबधीराशी संवाद; पक्षाची निशाणी विचारताच हातवारे करून दाखवली
Video : खासदार सुप्रिया सुळेंचा मुकबधीराशी संवाद; पक्षाची निशाणी विचारताच हातवारे करून दाखवली
Girish Mahajan : आधी यथेच्छ टिंगल उडवली, आता गिरीश महाजन म्हणतात, भाजपमध्ये आल्यास नाथाभाऊंचं फटाके फोडून स्वागत करेन
आधी यथेच्छ टिंगल उडवली, आता गिरीश महाजन म्हणतात, भाजपमध्ये आल्यास नाथाभाऊंचं फटाके फोडून स्वागत करेन
Lalbaugcha Raja: ना रांग, ना धक्काबुक्की; 'लालबागच्या राजा'चरणी अंबानी कुटुंबांचं शिस्तीत दर्शन
ना रांग, ना धक्काबुक्की; 'लालबागच्या राजा'चरणी अंबानी कुटुंबांचं शिस्तीत दर्शन
Afghanistan war : फक्त सरावासाठी 39 निष्पापांना गोळ्या घालून मारले; 'त्या' युद्धातील सैनिकांकडून सेवा पदके परत घेतली जाणार!
फक्त सरावासाठी 39 निष्पापांना गोळ्या घालून मारले; 'त्या' युद्धातील सैनिकांकडून सेवा पदके परत घेतली जाणार!
विधानसभा निवडणूक कामकाजास शाळेचा नकार; पोलिसांत गुन्हा दाखल, तलाठ्यानं दिली फिर्याद
विधानसभा निवडणूक कामकाजास शाळेचा नकार; पोलिसांत गुन्हा दाखल, तलाठ्यानं दिली फिर्याद
Manoj Jarange : मराठा समाजाविरोधात डाव, मुख्यमंत्री शिंदेंनी दगाफटका केला तर...; मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा
Manoj Jarange : मराठा समाजाविरोधात डाव, मुख्यमंत्री शिंदेंनी दगाफटका केला तर...; मनोज जरांगे पाटलांचा थेट इशारा
Prithviraj Chavan : वाहतुकीच्या त्रासाने हिंजेवाडीत येणाऱ्या 37 कंपन्या बाहेर गेल्या, आयफोनचं सुद्धा एकही युनिट राज्यात नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप
वाहतुकीच्या त्रासाने हिंजेवाडीत येणाऱ्या 37 कंपन्या बाहेर गेल्या, आयफोनचं सुद्धा एकही युनिट राज्यात नाही; पृथ्वीराज चव्हाणांचा गंभीर आरोप
मोफत आधार अपडेट करण्याची तारीख वाढवली, आधार कार्ड वापरकर्त्यांना मोठा दिलासा, नवीन तारीख किती? 
मोफत आधार अपडेट करण्याची तारीख वाढवली, आधार कार्ड वापरकर्त्यांना मोठा दिलासा, नवीन तारीख किती? 
Embed widget