एक्स्प्लोर
Maha Land Scam: 'भारतमातेला लुटणाऱ्यांना वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार नाही', उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यावर असताना राज्यातील जमीन घोटाळ्यांवरून आणि शेतकरी प्रश्नांवरून सरकारवर जोरदार टीका केली. ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बिहार दौऱ्याचा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवर शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. 'या देशाला लुटणाऱ्या, भारतमातेला लुटणाऱ्यांना वंदे मातरम् म्हणण्याचा अधिकार नाही', असे खळबळजनक विधान करत त्यांनी भाजप आणि सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला. अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरील जमीन घोटाळ्याच्या आरोपांचा संदर्भ देत, ही देशाची आणि जनतेची लूट असल्याचे ठाकरे म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 'कुबड्या' वक्तव्याचा धागा पकडत, हे दोन कुबड्यांवर चाललेलं सरकार असून मुख्यमंत्र्यांमध्ये कारवाई करण्याची हिंमत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
महाराष्ट्र
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र
Nandurbar Sarangkheda Horse Fair : सारंगखेड्यात अश्वांचा मेळा;देशभरातून 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी
Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















