TOP 80 : 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 10 May 2024 : ABP Majha
TOP 80 : 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 08 May 2024 : ABP Majha
डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी पुणे सत्र न्यायालय आज निकाल जाहीर करणार, तब्बल ११ वर्षांनी लागणाऱ्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष
राज्यात आज प्रचारसभांचा धडाका, पंतप्रधान मोदींची नंदुरबारमध्ये, उद्धव ठाकरेंची जालन्यात तर राज ठाकरे आणि फडणवीसांची पुण्यात सभा
इंडिया आघाडीचे शिष्टमंडळ आज घेणार केंद्रीय निवडणूक आयुक्तांची भेट, मतदानाची टक्केवारी तात्काळ जाहीर करण्याची करणार मागणी
जळगावचे माजी आमदार सुरेश जैन यांचा ठाकरे गटाचा राजीनामा, वयोमानानुसार आणि तब्येत ठीक नसल्याने राजीनामा देत असल्याचा पत्रात उल्लेख
अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी,निवडणूक होईपर्यंत अंतरिम जामिन मिळणार का? याकडे लक्ष.
एअर इंडिया एक्स्प्रेसचे निलंबित २५ कर्मचारी पुन्हा सेवेत, मुख्य कामगार आयुक्त, युनियनसोबतच्या बैठकीत एअर इंडिया एक्स्प्रेस युनियनकडून संप मागे घेण्याचे संकेत
आज साडेतीन मुहुर्तापैकी एक अक्षय्य तृतीयेचा दिवस...मुहूर्तावर सोनं- चांदीसह घर आणि वाहन खरेदीसाठी नागरिकांची तयारी
![Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/179c7e973a21e0f435fa80d8e9532cef1739788530943977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3PM 17 February 2025](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/a9e32a75566693177c2dfe756c10bcdc1739786829187977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Paragliding For exam : पेपरला उशीर, घाटात ट्रॅफिक जॅम; पॅराग्लायडिंगने पोहोचला परीक्षा केंद्रावर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/47ba05a78afd430f2b3c42cff96215f81739783831287718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Vaibhav Naik Meets Uddhav Thackeray : वैभव नाईक मातोश्रीवर, ठाकरेंसोबत करणार चर्चा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/e43b3f3b5034a16720efff9e8bc4735a1739783504971718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुखांचा बावनकुळेंवर हल्लाबोल,म्हणाले, आमच्यासाठी तत्परता का नाही..?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/17/abd183f75c46d10ac8478e8ac93c6e561739780130177718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)