Top 70 at 7AM 28 Oct 2024 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या
Top 70 at 7AM 28 Oct 2024 सकाळी ७ च्या ७० महत्वाच्या बातम्या
महाविकास आघाडीमध्ये १० ते १२ जागावाटपावरुन मतभेद टोकाला, ठाकरेंच्या शिवसेनेनं परस्पर एबी फॉर्म दिल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी, काँग्रेसही उमेदवार देण्याची शक्यता
सोलापुरात महायुतीत तिढा, ३ मतदारसंघात भाजपविरोधात शिंदे गटाची अपक्ष उमेदवारी, सोलापूर दक्षिणमध्ये मविआतील काँग्रेस आणि ठाकरे गट आमनेसामने
महाविकास आघाडीमध्ये १० ते १२ जागावाटपावरुन मतभेद टोकाला, ठाकरेंच्या शिवसेनेनं परस्पर एबी फॉर्म दिल्यानं काँग्रेसमध्ये नाराजी, काँग्रेसही उमेदवार देण्याची शक्यता
दोन दिवसांच्या सुट्टीनंतर उमेदवारी अर्ज भरण्यास पुन्हा सुरुवात, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण, वडेट्टीवारांसह अमित ठाकरेही भरणार अर्ज
पुणे-बंगळुरु महामार्गावर तासवडे टोल नाक्याजवळ जवळपास साडेपाच कोटींचं सोनं आणि चांदी जप्त, तस्करी की व्यापार, पोलिसांकडून तपास सुरु
पारंपरिक दिवाळीला आजपासून सुरुवात, पहिला दिवस शेतकऱ्यांच्या गायी-गुरांना, सायंकाळी गायी-वासरांची पूजा आणि दिव्यांची रोषणाई