![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Top 50 : टॉप 50 : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 3 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Top 50 : टॉप 50 : दिवसभरातील बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 3 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा १३ तारखेनंतर होण्याची शक्यता, ८ ऑक्टोबरला हरियाणा आणि जम्मू काश्मीर निवडणुकांचे निकाल, ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात आचारसंहितेची घोषणा होण्याची शक्यता.
जागावाटपाच्या नावाखाली पंतप्रधान मुंबईत येतात, देश वाऱ्यावर सोडून पंतप्रधान आणि गृहमंत्री गल्लीबोळात फिरतायत, प्रचारासाठी पंतप्रधान असे फिरतात का?, संजय राऊतांचा सवाल.
कायदा आपल्या घरी भांडी घासतो असं भाजपला वाटतं, २६ नोव्हेंबरपूर्वी नवं सरकार आणावंच लागणार, संजय राऊतांचं वक्तव्य.
दसऱ्यापूर्वी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत सगळं चित्र स्पष्ट होईल, ज्याची जिंकण्याची क्षमता त्याला जागा दिली जाणार, खासदार संजय राऊतांची माहिती.
नितेश राणेंच्या कणकवली मतदारसंघात 'घराणेशाही नष्ट करण्यासाठी तो येतोय' अशा आशयाचे बॅनर, बॅनरवर ठाकरे गटाचं मशाल चिन्ह.
'शिवतीर्थ'वर राज ठाकरेंची मुंबईतील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक, ठाणे, कल्याण आणि मुंबईतील विधानसभेसाठी नेमलेल्या निरीक्षकांकडून राज ठाकरेंनी घेतला आढावा.
![City 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा 12 डिसेंबर 2024 : 07 PM ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/12/6186d99ca5c9817400bf2d25d8fdce31173401779416090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![ABP Majha Headlines : 07 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/12/110150eae8f49127164bad00b3ba7f08173401197770690_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 6 PM : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/04/26/4faab7de295097e4f57b8749c242a2721714131579543977_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![ABP Majha Headlines : 06 PM : 12 डिसेंबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/12/a696f430761189d4e1e0734f696c5df7173400915624790_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 12 डिसेंबर 2024 : 5 PM : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/12/455e7591f7056551b853288a8a82862f173400451864590_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)