Top 25 : टॉप 25 न्यूज : 7 PM : 25 July 2024 : ABP Majha
Top 25 : टॉप 25 न्यूज : 7 PM : 25 July 2024 : ABP Majha
पुण्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार, महापुराची स्थिती निर्माण झाल्यानं पुणेकरांचे अतोनात हाल, अनेक रस्त्यांना नद्यांचं स्वरूप
खडकवासलातून सहा वाजता ४० हजार क्यूसेकनं विसर्ग वाढवणार, जलसंपदा विभागाची माहिती, तर प्रशासनाकडून पुणेकरांना सतर्कतेचा इशारा
पुण्यातल्या पूरस्थितीत मदतीसाठी लष्कराचे जवान आले धावून, सिंहगड रोडवरील मदतकार्यात लष्कराला पाचारण...
पुण्यातल्या एकतानगरमध्ये पुन्हा पाणी साचलं, एनडीआरएफ जवनांकडून बचावकार्य, बोटीही सज्ज
पुण्यातील जलमय एकता नगरची पालकमंत्री अजित पवारांकडून पाहणी.. नुकसानग्रस्तांना सरकार मदत करणार, अजित पवारांचं आश्वासन
मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका.. उल्हास नदीच्या पातळीत वाढ, सुरक्षेच्या कारणास्तव आज आणि उद्या काही मुंबई-पुणे एक्स्प्रेस रद्द
मुंबई शहर, उपनगरात तुफान बॅटिंग करणाऱ्या पावसाची दुपारनंतर उसंत, मुंबईसह उपनगर, ठाणे, रत्नागिरी, पालघरला २४ तासांचा रेड अलर्ट