एक्स्प्लोर

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 3 OCT 2024 : ABP Majha

महाराष्ट्रात निवडणुकीची घोषणा १३ तारखेनंतर होण्याची शक्यता, ८ ऑक्टोबरला हरियाणा आणि जम्मू काश्मीर निवडणुकांचे निकाल, ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात आचारसंहितेची घोषणा होण्याची शक्यता.
जागावाटपाच्या नावाखाली पंतप्रधान मुंबईत येतात, देश वाऱ्यावर सोडून पंतप्रधान आणि गृहमंत्री गल्लीबोळात फिरतायत, प्रचारासाठी पंतप्रधान असे फिरतात का?, संजय राऊतांचा सवाल
कायदा आपल्या घरी भांडी घासतो असं भाजपला वाटतं, २६ नोव्हेंबरपूर्वी नवं सरकार आणावंच लागणार, संजय राऊतांचं वक्तव्य. 
दसऱ्यापूर्वी महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत सगळं चित्र स्पष्ट होईल, ज्याची जिंकण्याची क्षमता त्याला जागा दिली जाणार, खासदार संजय राऊतांची माहिती.
नितेश राणेंच्या कणकवली मतदारसंघात 'घराणेशाही नष्ट करण्यासाठी तो येतोय' अशा आशयाचे बॅनर, बॅनरवर ठाकरे गटाचं मशाल चिन्ह.
पुण्यात स्कूल बस चालकाकडून 8 वर्षाच्या दोन मुलींवर अत्याचार, 45 वर्षीय चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 
पुण्यातील लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करणार, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला, संस्थाचालकांचीही चौकशी करणार, उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. 

महाराष्ट्र व्हिडीओ

ABP Majha Headlines : 4 PM : 3 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
ABP Majha Headlines : 4 PM : 3 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gunaratna Sadavarte सलमान खानशी पंगा घेणार, गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉसमध्ये एंट्री; पत्नीकडून खास गिफ्ट
सलमान खानशी पंगा घेणार, गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉसमध्ये एंट्री; पत्नीकडून खास गिफ्ट
ठाकरेंचा जबरा डाव, भायखळ्यातून डॉन अरुण गवळींची लेक; मिलिंद नार्वेकरांनी घेतली भेट
ठाकरेंचा जबरा डाव, भायखळ्यातून डॉन अरुण गवळींची लेक; मिलिंद नार्वेकरांनी घेतली भेट
कोल्हापूर पोलिसांच्या दोन पथकांना
कोल्हापूर पोलिसांना "शोधून" सापडत नसलेला विशाळगड दंगलीतील फरार आरोपी कणेरी मठावर काडसिद्धेश्वर महाराजांच्या भेटीला!
'प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी अन्.., रामदास आठवलेंकडून मोठी ऑफर
'प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी अन्.., रामदास आठवलेंकडून मोठी ऑफर
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Harshwardhan Patil : 6 किंवा 7 ऑक्टोबरला हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणारGunaratna Sadavarte Vs Aaditya Thackeray : वरळीतून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात सदावर्ते मैदानात?ABP Majha Headlines : 4 PM : 3 october 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सHarshwardhan Patil May Join Sharad Pawar : भाजपला दे धक्का...हर्षवर्धन पाटील तुतारी वाजवणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gunaratna Sadavarte सलमान खानशी पंगा घेणार, गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉसमध्ये एंट्री; पत्नीकडून खास गिफ्ट
सलमान खानशी पंगा घेणार, गुणरत्न सदावर्तेंची बिग बॉसमध्ये एंट्री; पत्नीकडून खास गिफ्ट
ठाकरेंचा जबरा डाव, भायखळ्यातून डॉन अरुण गवळींची लेक; मिलिंद नार्वेकरांनी घेतली भेट
ठाकरेंचा जबरा डाव, भायखळ्यातून डॉन अरुण गवळींची लेक; मिलिंद नार्वेकरांनी घेतली भेट
कोल्हापूर पोलिसांच्या दोन पथकांना
कोल्हापूर पोलिसांना "शोधून" सापडत नसलेला विशाळगड दंगलीतील फरार आरोपी कणेरी मठावर काडसिद्धेश्वर महाराजांच्या भेटीला!
'प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी अन्.., रामदास आठवलेंकडून मोठी ऑफर
'प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी अन्.., रामदास आठवलेंकडून मोठी ऑफर
Harshvardhan Patil: इंदापुरात राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी? हर्षवर्धन पाटलांकडून तुतारी फुंकण्याचे संकेत; शरद पवार भाकरी फिरवणार, घडामोडींना वेग
इंदापुरात राष्ट्रवादी विरूध्द राष्ट्रवादी? हर्षवर्धन पाटलांकडून तुतारी फुंकण्याचे संकेत; शरद पवार भाकरी फिरवणार, घडामोडींना वेग
Maharashtra Vidhan Sabha Election : शरद पवारांनी फक्त 30 दिवसात सहकार पंढरीतील भाजपचे दोन मोहरे गळाला लावले! तिसरा दणका सोलापुरात?
शरद पवारांनी फक्त 30 दिवसात सहकार पंढरीतील भाजपचे दोन मोहरे गळाला लावले! तिसरा दणका सोलापुरात?
गृहमंत्र्यांकडून शून्य अपेक्षा, आता लेकीबाळी अंबाबाईच्याच भरोशावर, पुण्यातील घटनेनंतर सुषमा अंधारे संतापल्या!
गृहमंत्र्यांकडून शून्य अपेक्षा, आता लेकीबाळी अंबाबाईच्याच भरोशावर, पुण्यातील घटनेनंतर सुषमा अंधारे संतापल्या!
Rohit Sharma : रोहितभाऊंना एकच विनंती, कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांचे 5 प्रश्न, रोहित शर्माची 5 धडाकेबाज उत्तरं
रोहितभाऊंना एकच विनंती, कर्जत जामखेडमध्ये रोहित पवारांचे 5 प्रश्न, रोहित शर्माची 5 धडाकेबाज उत्तरं
Embed widget