Top 100 Headlines : 100 हेडलाईन्स राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : ABP Majha 02 August 2024
लाडकी बहीण योजनेविरोधात हायकोर्टात याचिका, पहिला हफ्ता रोखण्याची मागणी, मंगळवारी होणार तातडीची सुनावणी
दोन महिन्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही, खासदार संजय राऊतांचा दावा, तर महाराष्ट्राचा रिमोट कंट्रोल सध्या दिल्लीतून चालतोय असाही आरोप.
राज्यात कायदा-सुव्यवस्था उरली नाही, आमदारांवर हल्ले होतायत, संजय राऊतांची टीका, राज्यातील सरकार घटनाबाह्य आणि गुंडगिरीला पोसणारं, राऊतांचा आरोप.
मी कधीही वेश आणि नाव बदलून विमान प्रवास केला नाही, अजित पवारांचं विरोधकांच्या आरोपांना उत्तर, तर आरोप सिद्ध झाल्यास राजकारण सोडेन, मात्र आरोप सिद्ध न झाल्यास आरोप करणाऱ्यांनी संन्यास घ्यावा, दादांकडून संताप व्यक्त.
मनसेनं कारण नसताना वाद वाढवला, मिटकरींच्या प्रकरणावर अजितदादांची प्रतिक्रिया,
येत्या काळात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप अधिक आक्रमक होणार, संघ आणि भाजपचे पदाधिकारी मिळून हिंदुना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार, लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून तीव्र आंदोलनं करणार.
आपापसातील वादानंतर आज पहिल्यांदाच देवेंद्र फडणवीस आणि अनिल देशमुख एका कार्यक्रमात एकत्र येण्याची शक्यता, नागपुरातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रांचा आज उद्घाटन सोहळा
![CM Devendra Fadnavis : कोण-कोणाला भेटलं यावर राजकारण नको : देवेंद्र फडणवीस](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/3ae832ef4285510d4269bc3cb80c730a1739714059642718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
![Sushma Andhare : पापाचे भागीदार होऊ नये म्हणून दादा सावध भूमिका घेत असतील : सुषमा अंधारे](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/9d97540725ba735b2742c53d6310338a1739708921135718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Ajit Pawar On Dhananjay Munde : राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं : अजित पवार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/7ae6ccea4938be66aa562bb75ed173081739706263697718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![NCP News : शरद पवारांचा आमदार अजित पवारांच्या भेटीला, संदीप क्षीरसागरांना घेतली दादांची भेट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/ebba958da864f17cdf61f5eb1e96efdd1739703745635718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
![Sandeep Kshirsagar : जुन्नरमध्ये घेतली अजित पवारांची भेट, संदीप क्षीरसागरांना स्वतः सांगितलं कारण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2025/02/16/34d86dfb433da2bf76b2559a05a98a721739703399881718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)