एक्स्प्लोर

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM : 11 डिसेंबर 2024 : ABP Majha

महायुती सरकारचे मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री आणि 288 आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर आता राजकीय वर्तुळाला मंत्रिमंडळ विस्ताराचे (Maharashtra Cabinet) वेध लागले आहेत. शिवसेना आणि भाजपमध्ये सुरुवातीपासूनच गृहमंत्रीपदाचा तिढा असताना आता मर्यादित खाती मिळणार असल्याने मंत्रिपदी कोणाला संधी द्यायची, यावरुन एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासमोर पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी आपल्या 57 आमदारांपैकी जास्तीत जास्त आमदारांना मंत्रि‍पदाची संधी देण्यासाठी एक वेगळाच पॅटर्न अंमलात आणायचे ठरवल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार आता शिवसेनेच्या आमदारांना फिरती मंत्रि‍पदे दिली जाऊ शकतात.

महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये सध्या मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाची चर्चा सुरु आहे. गेल्यावेळी संधी हुकलेल्या शिवसेनेतील अनेक आमदारांना यंदा मंत्रिपदाचे वेध लागले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ विस्तार एकाच टप्प्यात होणार नाही, काही मंत्रि‍पदे पुढील विस्तारासाठी राखून ठेवली जातील. त्यामुळे पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या वाट्याला आठ ते दहापेक्षा जास्त मंत्रि‍पदे येण्याची शक्यता नाही. त्यामुळे इच्छूक आमदारांची नाराजी थोपवून धरण्यासाठी अडीच-अडीच वर्षांची फिरती मंत्रीपदे देण्याचा तोडगा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढल्याचे वृत्त 'दैनिक लोकसत्ता'मध्ये प्रसिद्ध झाले आहे. b

महाराष्ट्र व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 30 डिसेंबर 2024 : ABP Majha

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Koregaon Bhima Shaurya Divas 2025: कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल
कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल
सरपंच हत्याप्रकरणाचा आका आतमध्ये गेल्याबाबत भूमिका स्पष्ट; सुरेश धसांनी प्राजक्ता माळीचाही विषय संपवला

Elon Musk on H-1B Visa : H-1B Visa वर दरवर्षी 45 हजार भारतीय अमेरिकेत, त्याच व्हिसावर डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता 'राईट हँड' एलाॅन मस्क यांनीही पलटी मारली!
H-1B Visa वर दरवर्षी 45 हजार भारतीय अमेरिकेत, त्याच व्हिसावर डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता 'राईट हँड' एलाॅन मस्क यांनीही पलटी मारली!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची खास रणनीती, 'भाजपचे संघटन पर्व'मधून दीड कोटी लोकांना पक्षासोबत जोडणार

ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 30 डिसेंबर 2024 : ABP MajhaNashik Ration Shop : नाशिकमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून धान्य वाटप विस्कळीतPune Pub Condom : कंडोम अन् ORS चे पाकीट वाटप, पुण्यातील हाय स्पिरिट पबचा कारनामाPrajakta Mali :  राज्य महिला आयोगाला प्राजक्ता माळी यांचा तक्रार प्राप्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koregaon Bhima Shaurya Divas 2025: कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल
कोरेगाव भीमा शौर्य दिनासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, वाहतूक मार्गात महत्त्वाचे बदल
सरपंच हत्याप्रकरणाचा आका आतमध्ये गेल्याबाबत भूमिका स्पष्ट; सुरेश धसांनी प्राजक्ता माळीचाही विषय संपवला
सरपंच हत्याप्रकरणाचा आका आतमध्ये गेल्याबाबत भूमिका स्पष्ट; सुरेश धसांनी प्राजक्ता माळीचाही विषय संपवला
Elon Musk on H-1B Visa : H-1B Visa वर दरवर्षी 45 हजार भारतीय अमेरिकेत, त्याच व्हिसावर डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता 'राईट हँड' एलाॅन मस्क यांनीही पलटी मारली!
H-1B Visa वर दरवर्षी 45 हजार भारतीय अमेरिकेत, त्याच व्हिसावर डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता 'राईट हँड' एलाॅन मस्क यांनीही पलटी मारली!
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची खास रणनीती, 'भाजपचे संघटन पर्व'मधून दीड कोटी लोकांना पक्षासोबत जोडणार
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपची खास रणनीती, 'भाजपचे संघटन पर्व'मधून दीड कोटी लोकांना पक्षासोबत जोडणार
Yashasvi Jaiswal Wicket Controversy : OUT की NOT OUT... यशस्वी जैस्वालच्या विकेटवर गोंधळ, रवी शास्त्री म्हणाले, SNICKO ऑस्ट्रेलियाचा सहावा गोलंदाज....
OUT की NOT OUT... यशस्वी जैस्वालच्या विकेटवर गोंधळ, रवी शास्त्री म्हणाले, SNICKO ऑस्ट्रेलियाचा सहावा गोलंदाज....
Udayanraje Bhosale : शरद पवारांनी आता तरुण पिढीला मार्गदर्शन करायचं काम करावं, उदयनराजे भोसलेंचा सल्ला
शरद पवारांनी आता तरुण पिढीला मार्गदर्शन करायचं काम करावं, उदयनराजे भोसलेंचा सल्ला
Video: धक्कादायक! क्रिकेट खेळताना मैदानावर अटॅक येऊन जागीच मृत्यू; 32 वर्षीय तरुण कोसळला

अंजली दमानिया बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला, वाल्मिक कराडशी संबंधित गणेश खडी क्रशरची मागवली माहिती, अजितदादांच्या नेत्याने डिवचलं

Embed widget