एक्स्प्लोर
Madhyapradesh Tiger : वाघ चक्क झाडावर, पेंच अभयारण्यातील व्हिडीओ व्हायरल ABP Majha
पेंच अभयारण्याच्या मध्यप्रदेशातील भागात कुराहीगड वनक्षेत्रात एक वाघ चक्क झाडावर चढतानाचा व्हिडिओ एका पर्यटकाने चित्रित केला असून तोही सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ चार दिवसांपूर्वीचे असून पावसाळ्यात ओलसर त्वचेवर सुटणारी खाज मिटवण्यासाठी अनेकदा वाघ मोठ्या झाडांच्या सालीचा वापर करतात. हा वाघही झाडावर काही उंचीवर जाऊन आपल्या माने जवळची त्वचा झाडावर रगडून काढताना दिसून येत आहे.
महाराष्ट्र
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















