एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Government Employee strike : कर्मचारी संपावर गेल्यामुळं शासकीय कामात अडथळा येण्यांची शक्यता
राज्यातल्या सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी पुकारलेल्या बेमुदत संपात महाराष्ट्र गव्हर्मेंट नर्सेस फेडरेशनही सहभागी झाली आहे. त्यामुळं शासकीय रुग्णालयांमधल्या रुग्णसेवेवर मोठा ताण पडणार आहे. या संपात तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणीतील सर्व कर्मचारी सहभागी झाले आहेत. शासकीय रुग्णालयातील परिचारिकांसह क्ष किरण विभाग तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लिपिक वर्ग, सफाई कामगार आणि कक्षसेवक हे सर्व कर्मचारी संपावर गेल्यामुळं आरोग्य सेवा ढासळण्याची शक्यता आहे. शासकीय रुग्णालयातल्या सर्व सेवा या डॉक्टरांसोबत शिकाऊ परिचारिका आणि निवासी डॉक्टर यांच्याकडून सुरू राहतील. या सेवा सुरू असताना त्यांना संबंधित कर्मचाऱ्यांची साथ मिळणार नाही.
महाराष्ट्र
![ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 17 June 2024](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/3837a4cc6ed0a3582a3a25e42b084e1b1718624742769976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 17 June 2024
![Pimpari Hawkers Women Beating : एसएसएफच्या महिला रक्षकांकडून भाजी विक्रेती महिलेला मारहाण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/700a3b10aeb6e2b58b67198ac4f5762d1718624330833976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Pimpari Hawkers Women Beating : एसएसएफच्या महिला रक्षकांकडून भाजी विक्रेती महिलेला मारहाण
![Sharad Pawar Vidhansabha Seat : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पुण्यातील 6 जागांवर दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/d2f16f967f75aa87d242525f1fc9c4241718622887914976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Sharad Pawar Vidhansabha Seat : राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या पुण्यातील 6 जागांवर दावा
![Maharashtra SuperFast :राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट 17 जून 2024 ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/e37ec2bfe6e9f0c0a723d6297dfc9a6b1718621232880976_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Maharashtra SuperFast :राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट 17 जून 2024 ABP Majha
![Amol Kirtikar On EVM : फोनची अदलाबदल, मतांची फेरफार, गंभीर आरोप; अमोल कीर्तिकर Exclusive](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/17/948f603de1ceb5e92eca86e1d17259c71718620402108976_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Amol Kirtikar On EVM : फोनची अदलाबदल, मतांची फेरफार, गंभीर आरोप; अमोल कीर्तिकर Exclusive
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
करमणूक
नाशिक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement